प. महाराष्ट्र प्रांतातील हजारो #संघ स्वयंसेवकांचे एकत्रीकरण. ३ जाने २०१६ रोजी पुणे येथे!
आपला प्रोफाईल शिवशक्तीसंगम लोगो (Badge) फोटो ठेवण्यासाठी खालील दिल्लेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.picbadges.com/Community/5668233d844a9d8935fee5ac
आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या 'शिवशक्ती संगम' या कार्यक्रमाबद्दल आपल्याला माहिती आहेच.आपला प्रोफाईल शिवशक्तीसंगम लोगो (Badge) फोटो ठेवण्यासाठी खालील दिल्लेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.picbadges.com/Community/5668233d844a9d8935fee5ac

या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये दाखविणारा आणि आपल्याला निमंत्रण देणारा हा १ मिनिटाचा व्हिडीयो .......
चुकवू नये असा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
आपण हिंजवडीत आल्यावर कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठीचे दिशादर्शक आपल्याला मार्ग दखवतील.
भेटूया तर मग ३ जानेवारीला दुपारी ३ वाजता.
No comments:
Post a Comment