#ShivShaktiSangam
!! नव्या युगाची दे ललकारी, शिवशक्तीचा अपूर्व संगम !!
" शिवशक्ती संगम ",
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ,
पश्चिम महाराष्ट्र प्रांत सांघिक.
एक ऐतिहासिक कार्यक्रम ......
एका दृष्टीक्षेपात....
दिनांक :- ३ जाने २०१६ , रविवार
स्थान :- मारुंजी, नेरे आणि जांबे गांवसीमा, पुणे
१) महाराष्ट्रातील ७ शासकीय जिल्ह्यांमधील लाखभर गणवेषधारी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण
२) सर्व स्वयंसेवकांची एकाचवेळी नियोजित रचनेत बसण्याची व्यवस्था
३) प्रवास करून पोहोचणाऱ्या व सर्व स्वयंसेवकांना तयारी (सिद्धता) करण्याची, स्वच्छतेची व भोजनाची व्यवस्था
४) ४५० एकराचा विस्तीर्ण परिसर
५) १०० एकराचे प्रत्यक्ष संघस्थान
६) १५० एकरावर जिल्हाशः सिद्धता केंद्रांची व्यवस्था
७) २०० एकराचे जिल्हाशः वाहनतळ
८) ७० फूट (७ मजली) उंचीचा ध्वजस्तंभ
९) २,००० जणांचे घोषवादन प्रात्यक्षिक
१०) २०० फूट लांब, १०० फूट रुंद व ८० फूट उंचीचे व्यासपीठ
११) व्यासपीठावर पोहोचण्यासाठी उद्वाहनाची व्यवस्था
१२) पश्चिम महाराष्ट्राची ओळख असणार्या गडकोट किल्ल्यांचे सुशोभन
१३) विविध किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांची प्रतिकृती असणारी भव्य अशी १३ प्रवेशद्वारे
१४) ५० हजारपेक्षा जास्त नागरिकांची बसण्याची व्यवस्था
१५) सहा हजारपेक्षा जास्त विशेष अतिथींची बसण्याची व्यवस्था
१६) ज्येष्ठ आणि विकलांग स्वयंसेवकांसाठी अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था
१७) सर्व महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय
१८) स्वयंसेवक व नागरीक यांना अडथळा येणार नाही अश्याप्रकारे छायाचित्रणाची व्यवस्था
१९) संघाच्या कामाची व्याप्ती विषद करणारी कागद आणि फ्लेक्स विरहीत डिजीटल प्रदर्शनी
२०) सर्व स्वयंसेवक व नागरीक यांना व्यासपीठावरील दृष्य दिसण्यासाठी डिजीटल पडद्यांची सोय
२१) संघ साहित्य व वस्तू विक्रीची व्यवस्था
२२) कार्यक्रमस्थानी १४ प्राथमिक उपचार केंद्रांची सोय.
२३) तातडीच्या मदतीसाठी २० रुग्णवाहिकांची व्यवस्था
२४) अद्ययावत सुरक्षा यंत्रणा
२५) Metal Detector, CCTV, Drone इ. सुरक्षा साधनांचा उपयोग
२६) आपत्ती व्यवस्थापनाची वेगळी व्यवस्था
२७) सर्व कार्यक्रमासाठी स्वतंत्र विमा संरक्षण व्यवस्था
२८) सर्व स्वयंसेवकांची संगणकीकृत उपस्थिती नोंदणी
२९) उपस्थिती नोंदणीशिवाय स्वयंसेवकांना संघस्थानी प्रवेश निषिद्ध
३०) पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरांना रहदारीस अडथळा न करता वाहतूकीची रचना
३१) प्रत्येक विभाग / जिल्ह्यासाठी स्वतंत्र रंगाची ओळख
३२) पुणे- पिंपरी चिंचवड महानगरांमध्ये शिरताना महानगर सीमाकेंद्रामध्ये स्वागत व मार्गदर्शन
३३) महानगर सीमाकेंद्र ते कार्यक्रमस्थान वाहनतळ या रस्त्यांवर विभागशः दिशादर्शक
३४) प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र वाहतूक रचना
३५) नागरीकांसाठी स्वतंत्र वाहतूक रचना
३६) विशेष अतिथींसाठी स्वतंत्र वाहतूक रचना
३७) प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र वाहनतळ
३८) नागरीकांसाठी स्वतंत्र वाहनतळ
३९) विशेष अतिथींसाठी स्वतंत्र वाहनतळ
४०) प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवकांना तयारीसाठी स्वतंत्र सिद्धता केंद्र
४१) अभ्यागतांसाठी स्वतंत्र सिद्धता केंद्र
४२) मातृशक्तीसाठी स्वतंत्र सिद्धता केंद्र
४३) येणार्या सर्व नोंदणीकृत स्वयंसेवकांसाठी भोजनाची सोय
४४) भोजनासाठी सुपारीच्या पानांपासून बनवलेले ताट, वाटी आणि पाण्यासाठी स्टीलचे पेले
४५) उरलेले खरकटे तिथेच खतात रूपांतरित करण्याची व्यवस्था
४६) स्वयंसेवक उपस्थिती नोंदणीसाठी अद्ययावत संगणकीकृत व्यवस्था
४७) ७० किमी लांबी होईल इतकी मैदानावरील आखणी
४८) साधारण ३.५ किमी लांब धावती कापडी कणात
४९) सर्व व्यवस्था उभ्या करण्यासाठी साधारण ७,५०० स्वयंसेवकांचा सहभाग
५०) प्रत्यक्ष शिवशक्ती संगम कार्यक्रमाची तयारी २.५ वर्षांपूर्वीपासून करणारे हजारो स्वयंसेवक
५१) विविध ठिकाणाहून आलेल्या स्वयंसेवकांना परतीच्या प्रवासासाठी शिदोरीची व्यवस्था
५२) प्रत्येक वाहन परत जाईपर्यंत महानगर सीमा केंद्र कार्यरत
#ShivshaktiSangam कार्यक्रमासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचे तब्बल १५००० जलकुंभ (water jar) वापरले जाणार आहेत. कुठल्याही कार्यक्रमात एकाच वेळी इतके कुंभ वापरले गेलेले नाहीत. हा देखील एक विक्रम ठरू शकतो..
#ShivShaktiSangam
🚩जाणत्या राजाचे दूरगामी व्यवस्थापन !
छत्रपती शिवरायांचे जीवनच एवढे भव्य आहे की, त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसावर एक ग्रंथ निर्माण व्हावा. आज्ञापत्रातून त्यांच्या पर्यावरणविषयक भूमिकेचा अभ्यास करता हा राजा काळाच्या किती पुढे होता याची महती पटते. शिवरायांनी प्रत्येक किल्ल्यांवर केलेले काटेकोर जल व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत त्यांचा निकोप दृष्टिकोन तसेच पर्यावरणाविषयी त्याचे अत्यंत महत्त्वाचे विचार हे पाहता ख-या अर्थाने हा राजा पर्यावरणाचा प्रणेता होता.
आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीने त्रस्त आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवरायांच्या विचारात, त्यांच्या धोरणात आपल्याला नवी दिशा मिळेल.

याच धर्तीवर #ShivShaktiSangam या विशाल कार्यक्रमाची व्यवस्थापकीय रचना पर्यावरण पूरकच केली आहे !
✅प्रत्यक्ष सहभागी होऊनच अनुभव घेऊ ना !!
🚩शिवशक्तीचा (असाही ) अपूर्व संगम !!!!
#ShivshaktiSangam
वाजती तोफांचे चौघड़े,
नभी स्वराज्य तोरण चढ़े....
२०० फुट लांब आणि ५५ फुट उंचीचा तोरण गडाचा भव्य बॅकड्रॉप "शिवशक्ती" च्या व्यासपीठावर आज सायंकाळी चढ़ला आणि व्यासपीठाची शान गगनाला वळसणी घालू लागली....
Courtesy: Milind Verlekar
#ShivShaktiSangam हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे विराट एकत्रीकरण असले तरीही संपूर्ण कार्यक्रम पर्यावरण पूरक असेल या ची पूर्ण दक्षता घेतली गेली आहे
#ShivShaktiSangam ३ जानेवारी २०१६ रोजी, पुणे येथे होणाऱ्या शिवशक्ती संगम ह्या कार्यक्रमाविषयी काही रोचक तथ्य जे ह्या कार्यक्रमाची भव्यता दर्शवितात. #ShivShaktiSangam च्या भव्य दिव्य कार्यक्रमात आपणही सहभागी व्हा!

No comments:
Post a Comment